Jump to content

"राज ठाकरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २: ओळ २:
राज ठाकरे ( जन्म १४ जुन १९६८) हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना या नव्याने स्थापन झालेल्या राजकिय पक्षाचे संस्थापक आहेत. तसेच शिवसेनेचे प्रमुख बाळ ठाकरे यांचे पुतणे आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केल्यानंतर त्यांनी आपल्या पक्षमुद्दा महाराष्ट्र व मराठी केंद्रीत ठेवला आहे. राज ठाकरे यांनी २००८ मध्ये केलेल्या अनेक आंदोलनात मुंबई व परिसरात वास्तव्यास असलेल्या बिहारी व उत्तरप्रदेशी नागरिकांना आपल्या टिकेचे लक्ष्य बनवले त्यामुळे राज ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे कायम वादाच्या भोवर्‍यात राहिले.

== वैयक्तिक ==

राज ठाकरे यांचा जन्म १४ जून १९६८ रोजी झाला<ref name="jans">http://www.jansamachar.net/display.php3?id=&num=14801&lang=English</ref>. त्यांचे वडिल श्रीकांत प्रबोधनकार ठाकरे हे शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे यांचे लहान बंधू होत. त्यांची आई कुंदा ठाकरे ह्या बाळ ठाकरे यांच्या पत्नी मीना ठाकरे यांची बहिण आहे. राज ठाकरे यांचे बालपण मुंबईच्या दादर भागात गेले. त्यांचे शालेय शिक्षण दादरच्या बालमोहन विद्यालयात झाले तर महाविद्यालयीन शिक्षण सर जे.जे. कॉलेज ऑफ आर्ट्समध्ये झाले.
राज ठाकरे हे त्यांच्या ठाकरे घराण्यातील इतरांप्रमाणे व्यंग चित्रकार आहेत. वॉल्ट डिस्ने हे त्यांचे प्रेरणास्थान आहे. राजकारणात नसते तर नक्कीच वॉल्ट डिस्ने साठी कार्टून करणे नक्कीच आवडले असते असे त्यांचे म्हणणे आहे. तसेच चित्रपट निर्मिती व फोटोग्राफी यातही राज ठाकरे यांना रस आहे.<Ref>http://www.apakistannews.com/raj-thakre-wanted-to-work-with-walt-disney-84833</ref><ref>http://newsx.com/story/30816
</ref>

शर्मिला ठाकरे ह्या राज ठाकरे यांच्या पत्नी असून, एक मुलगा व एक मुलगी असा त्यांचा परिवार आहे.

== राजकिय वाटचाल ==

== संदर्भ ==
<references/>

१५:००, १३ मार्च २००९ ची आवृत्ती

राज ठाकरे ( जन्म १४ जुन १९६८) हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना या नव्याने स्थापन झालेल्या राजकिय पक्षाचे संस्थापक आहेत. तसेच शिवसेनेचे प्रमुख बाळ ठाकरे यांचे पुतणे आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केल्यानंतर त्यांनी आपल्या पक्षमुद्दा महाराष्ट्र व मराठी केंद्रीत ठेवला आहे. राज ठाकरे यांनी २००८ मध्ये केलेल्या अनेक आंदोलनात मुंबई व परिसरात वास्तव्यास असलेल्या बिहारी व उत्तरप्रदेशी नागरिकांना आपल्या टिकेचे लक्ष्य बनवले त्यामुळे राज ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे कायम वादाच्या भोवर्‍यात राहिले.

वैयक्तिक

राज ठाकरे यांचा जन्म १४ जून १९६८ रोजी झाला[]. त्यांचे वडिल श्रीकांत प्रबोधनकार ठाकरे हे शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे यांचे लहान बंधू होत. त्यांची आई कुंदा ठाकरे ह्या बाळ ठाकरे यांच्या पत्नी मीना ठाकरे यांची बहिण आहे. राज ठाकरे यांचे बालपण मुंबईच्या दादर भागात गेले. त्यांचे शालेय शिक्षण दादरच्या बालमोहन विद्यालयात झाले तर महाविद्यालयीन शिक्षण सर जे.जे. कॉलेज ऑफ आर्ट्समध्ये झाले. राज ठाकरे हे त्यांच्या ठाकरे घराण्यातील इतरांप्रमाणे व्यंग चित्रकार आहेत. वॉल्ट डिस्ने हे त्यांचे प्रेरणास्थान आहे. राजकारणात नसते तर नक्कीच वॉल्ट डिस्ने साठी कार्टून करणे नक्कीच आवडले असते असे त्यांचे म्हणणे आहे. तसेच चित्रपट निर्मिती व फोटोग्राफी यातही राज ठाकरे यांना रस आहे.[][]

शर्मिला ठाकरे ह्या राज ठाकरे यांच्या पत्नी असून, एक मुलगा व एक मुलगी असा त्यांचा परिवार आहे.

राजकिय वाटचाल

संदर्भ

  1. ^ http://www.jansamachar.net/display.php3?id=&num=14801&lang=English
  2. ^ http://www.apakistannews.com/raj-thakre-wanted-to-work-with-walt-disney-84833
  3. ^ http://newsx.com/story/30816