Jump to content

"राजेश्वरी खरात" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: {{माहितीचौकट अभिनेता | नाव = राजेश्वरी खरात | चित्र = Rajeshwari Kharat.jpg | जन्मन...
(काही फरक नाही)

१४:१४, ४ फेब्रुवारी २०१८ ची आवृत्ती

राजेश्वरी खरात
जन्म ८ एप्रिल १९९८
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनेत्री
कारकीर्दीचा काळ २०१४ - सद्य
भाषा मराठी
प्रमुख चित्रपट फँड्री (चित्रपट)

राजेश्वरी खरात एक मराठी चित्रपट अभिनेत्री आहे. हि अभिनेत्री तिच्या शालू ह्या टोपन नावाने प्रसिद्ध आहे. राजेश्वरी ही फँड्री (चित्रपट) या चित्रपटामधील नायिका शालू या भूमिकेसाठी ओळखली जाते. तिने आपल्या अभिनयाची सुरुवात सोमनाथ अवघडे या नटासोबत केली. फँड्री (चित्रपट) फेब्रुवारी 2014 मध्ये रिलीज झाला होता. चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केले होते. राजेश्वरी खरात हिने ९ वी मद्धे असताना फँड्री (चित्रपट) या चित्रपटात काम केले होते. [] []

पार्श्वभूमी

राजेश्वरी खरात हि चित्रपट पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबातून पुढे आली, तिचे वडील बँकेत काम करतात, राजेश्वरी खरात ने तिचे शालेय शिक्षण जोग एजूकेशन ट्रस्ट, पुणे येथुन पूर्ण केले, सध्या ती सिहगड महाविद्लायात बी.कॉम चे शिक्षण घेत आहे. [] []

चित्रपट

संदर्भ