Jump to content

"नेपाल कम्युनिस्ट पार्टी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ १: ओळ १:
नेपाल कम्युनिस्ट पार्टी( Nepali{{lang-ne|नेपाल कम्युनिष्ट पार्टी}}) हा नेपाल मधला एक साम्यवादी विचारधारेवर आधारित पक्ष आहे. हा पक्ष १५ सप्टेंबर १९४९ रोजे कलकत्ता, भारत येथे स्थापित झाला. नेकपा हा नेपाल मधील राणा हुकुमशाही, सरंजामशाही व साम्राज्यवादाला लढा देण्यासाठी स्थापन करण्यात आला. त्याचे संस्थापक अध्यक्ष पुष्पलाल श्रेष्ठ हे होते. इतर काही सदस्य नर बहादूर कर्मचार्या, निरंजन गोविंदा बैध्या, नारायण बिलास जोशी हे होते.
'''नेपाल कम्युनिस्ट पार्टी''' हा नेपाल मधला एक साम्यवादी विचारधारेवर आधारित पक्ष आहे. हा पक्ष १५ सप्टेंबर १९४९ रोजे कलकत्ता, भारत येथे स्थापित झाला. नेकपा हा नेपाल मधील राणा हुकुमशाही, सरंजामशाही व साम्राज्यवादाला लढा देण्यासाठी स्थापन करण्यात आला. त्याचे संस्थापक अध्यक्ष पुष्पलाल श्रेष्ठ हे होते. इतर काही सदस्य नर बहादूर कर्मचार्या, निरंजन गोविंदा बैध्या, नारायण बिलास जोशी हे होते.

== इतिहास व बंड ==
== इतिहास व बंड ==
ओळ १३: ओळ १३:

१९६१ च्या सुरुवातीला सर्व राजकीय पक्षांवर बांधी घालण्यात आली. रायामाझीने राजेशाहीवर विश्वास प्रकट केल्याने पक्षातील इतर सदस्यांने कडक प्रतिक्रिया दिल्यात. हे मतभेद सोडविण्यासाठी एक महिना पूर्णत्व सभा घेण्यात आली, ज्यामधून पक्षाच्या ३ वेगळ्या वंशावली निघाल्या. <ref>[https://books.google.co.in/books?id=MX22o4PJ3Q0C&pg=PA522&lpg=PA522&dq=nepal+communist+party+1951&source=bl&ots=081nQ5RuI5&sig=h5-88bLWKETaZKxl7lQAva0VJ2I&hl=en&sa=X&ved=0ahUKEwil9I-C0dnXAhUHS48KHdK-A9UQ6AEIVTAK#v=onepage&q=nepal%20communist%20party%201951&f=false]</ref>

एप्रिल १९६२ मध्ये पक्षाच्या एका भागाने तिसरे कॉंग्रेस वाराणसी येथे आयोजित केले. तेथे राष्ट्रीय लोकशाही क्रांती हा तुलसी लाल अमात्य ने मांडलेला पैलू स्वीकारण्यात आला, व अमात्य ह्यांना अध्यक्ष म्हणून निवडून आणण्यात आले. रायामाझीला पक्षाबाहेर काढण्यात आले. पण रायामाझीच्या सामार्थाकांने हा कॉंग्रेस अवैध सांगितला. त्यामुळेच नेकाप चे २ पक्षांमध्ये रुपांतर झाले, व पुढे चालून आणखी तुकडे, जुळवणे व पुनर्नामांकन झाले. <ref>[https://asia.nikkei.com/Politics-Economy/International-Relations/Nepal-vote-set-to-favor-China-over-India]</ref>

2015 मध्ये खाडगाप्रसाद ओली, हा कम्युनिस्ट परतीचा नेता नेपाळचा पंतप्रधान बनला. <ref>[https://www.theguardian.com/world/2015/oct/11/nepal-communist-party-leader-elected-new-prime-minister-khadga-prasad-oli]communist leader elected as Nepal prime minister</ref> ऑक्टोबर २०१७ मध्ये कम्युनिस्ट पार्टीच्या अनेक तुकड्याने एकत्रित येऊन निवडणूक लढत असल्याचे सांगितले. <ref>[https://www.peoplesworld.org/article/nepals-communist-parties-to-merge-ahead-of-elections/] : Nepals communist parties to merge ahead of elections</ref> तरीही एक पक्ष राज्याची संकल्पना हि कम्युनिस्ट पक्षांनी खूप अगोदर सोडली, असे काठमांडू मतदारसंघाचे उमेदवार डॉ. राजन भात्ताराई बोलले. <ref>[https://kathmandutribune.com/no-goal-establishing-single-party-authoritarianism/] : No goal of establishing single party authoritarianism in Nepal</ref>

== संदर्भ ==
== संदर्भ ==

१७:१६, २५ नोव्हेंबर २०१७ ची आवृत्ती

नेपाल कम्युनिस्ट पार्टी हा नेपाल मधला एक साम्यवादी विचारधारेवर आधारित पक्ष आहे. हा पक्ष १५ सप्टेंबर १९४९ रोजे कलकत्ता, भारत येथे स्थापित झाला. नेकपा हा नेपाल मधील राणा हुकुमशाही, सरंजामशाही व साम्राज्यवादाला लढा देण्यासाठी स्थापन करण्यात आला. त्याचे संस्थापक अध्यक्ष पुष्पलाल श्रेष्ठ हे होते. इतर काही सदस्य नर बहादूर कर्मचार्या, निरंजन गोविंदा बैध्या, नारायण बिलास जोशी हे होते.

इतिहास व बंड

नेकपा ने १९५१ च्या राणा हुकुमशाहीचा पराजय करण्यात महत्वाची भूमिका निभावली. १९५२ च्या रक्षा दल बंडानंतर नेकाप वर २४ जानेवारी १९५२ ला बंदी घालण्यात आली. [१]

१९५४ मध्ये पहिले पक्ष कॉंग्रेस हे पटण मध्ये गुप्तपणे पार पाडण्यात आले. मनमोहन अधिकारी हे त्याचे निवडून आलेले अध्यक्ष होते.

एप्रिल १९५६ मध्ये पक्षावारची बंदी उठविण्यात आली. [२]

१९५७ साली पक्षाचा दुसरा कॉंग्रेस काठमांडू येथे आयोजित करण्यात आला. ह्या कॉंग्रेस मध्ये पक्षाची एक गणतांत्रिक रचना मांडण्यात आली. केशर जंग रायामाझी हे ह्या कॉंग्रेस चे अध्यक्ष होते.

१९६० चा राजेशाही धक्का ह्याचे रायामाझीने समर्थन केले. त्यामुळे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे अजोय घोष ह्यांनी रायामाझीला त्यांचे स्थान बदलून राजेशाही विरुद्धच्या संघर्षाला सुरु ठेवण्याचा सल्ला दिला. [३]

१९६१ च्या सुरुवातीला सर्व राजकीय पक्षांवर बांधी घालण्यात आली. रायामाझीने राजेशाहीवर विश्वास प्रकट केल्याने पक्षातील इतर सदस्यांने कडक प्रतिक्रिया दिल्यात. हे मतभेद सोडविण्यासाठी एक महिना पूर्णत्व सभा घेण्यात आली, ज्यामधून पक्षाच्या ३ वेगळ्या वंशावली निघाल्या. [४]

एप्रिल १९६२ मध्ये पक्षाच्या एका भागाने तिसरे कॉंग्रेस वाराणसी येथे आयोजित केले. तेथे राष्ट्रीय लोकशाही क्रांती हा तुलसी लाल अमात्य ने मांडलेला पैलू स्वीकारण्यात आला, व अमात्य ह्यांना अध्यक्ष म्हणून निवडून आणण्यात आले. रायामाझीला पक्षाबाहेर काढण्यात आले. पण रायामाझीच्या सामार्थाकांने हा कॉंग्रेस अवैध सांगितला. त्यामुळेच नेकाप चे २ पक्षांमध्ये रुपांतर झाले, व पुढे चालून आणखी तुकडे, जुळवणे व पुनर्नामांकन झाले. [५]

2015 मध्ये खाडगाप्रसाद ओली, हा कम्युनिस्ट परतीचा नेता नेपाळचा पंतप्रधान बनला. [६] ऑक्टोबर २०१७ मध्ये कम्युनिस्ट पार्टीच्या अनेक तुकड्याने एकत्रित येऊन निवडणूक लढत असल्याचे सांगितले. [७] तरीही एक पक्ष राज्याची संकल्पना हि कम्युनिस्ट पक्षांनी खूप अगोदर सोडली, असे काठमांडू मतदारसंघाचे उमेदवार डॉ. राजन भात्ताराई बोलले. [८]

संदर्भ

  1. ^ [१]
  2. ^ SINHAS Abstracts: Volume 2, No. 2 [https://web.archive.org/web/20070206150938/http://www.asianstudies.emory.edu/sinhas/abstr0202.html%7Cdate=2007-02-06
  3. ^ Parajulee, Ramjee P.. The Democratic Transition in Nepal. Rowman & Littlefield, 2000. p. 72
  4. ^ [२]
  5. ^ [३]
  6. ^ [४]communist leader elected as Nepal prime minister
  7. ^ [५] : Nepals communist parties to merge ahead of elections
  8. ^ [६] : No goal of establishing single party authoritarianism in Nepal