"ज्याँ सिबेलियस" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
Abhijitsathe (चर्चा | योगदान) नवीन पान: {{माहितीचौकट संगीतकार | पार्श्वभूमी रंग = | नाव = ज्याँ सिबेलियस | चि... |
(काही फरक नाही)
|
११:३५, २० एप्रिल २०१५ ची आवृत्ती
ज्याँ सिबेलियस | |
---|---|
जन्म |
८ डिसेंबर १८६५ हेमिनलिन्ना, फिनलंडची शाही डुची, रशियन साम्राज्य (आजचा फिनलंड) |
मृत्यू |
२० सप्टेंबर १९५७ येर्वेन्पा |
संगीत प्रकार | धार्मिक संगीत |
योहान ज्युलियस क्रिश्चन सिबेलियस उर्फ ज्याँ सिबेलियस (फिनिश: Johan Julius Christian Sibelius; ८ डिसेंबर १८६५ - २० सप्टेंबर १९५७) हा रानिसां काळामधील एक फिनिश संगीतकार होता. सिबेलियसने रचलेल्या ७ सिंफनी तसेच अनेक कविता जगभर लोकप्रिय झाल्या होत्या. सिबेलियसला फिनिश संगीताचा जनक मानण्यात येते व दरवर्षी ८ डिसेंबर हा त्याचा जन्मदिवस फिनलंडमध्ये फिनिश संगीत दिवस म्हणून साजरा केला जातो.
गुस्ताफ माहलर हा ऑस्ट्रियन संगीतकार सिबेलियसचा समकालीन व प्रतिस्पर्धी मानला जात असे.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |