Jump to content

पोप बेनेडिक्ट अकरावा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पोप बेनेडिक्ट अकरावा (इ.स. १२४०:त्रेसिव्हो, इटली - ७ जुलै, इ.स. १३०४:पेरुजिया, इटली) हा चौदाव्या शतकातील पोप होता.

याचे मूळ नाव निकोला बोक्कासिनी होते.

मागील:
पोप बॉनिफेस आठवा
पोप
२२ ऑक्टोबर, इ.स. १३०३७ जुलै, इ.स. १३०४
पुढील:
पोप क्लेमेंट पाचवा