पोप क्लेमेंट सातवा
Appearance
पोप क्लेमेंट सातवा (मे २६, इ.स. १४७८:फ्लोरेन्स, इटली - सप्टेंबर २५, इ.स. १५३४:रोम) हा सोळाव्या शतकातील पोप होता.
याचे मूळ नाव जुलियो दि जुलियानो दे मेदिची असे होते.
मागील: पोप एड्रियान सहावा |
पोप नोव्हेंबर १९, इ.स. १५२३ – सप्टेंबर २५, इ.स. १५३४ |
पुढील: पोप पॉल तिसरा |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |