पोप क्लेमेंट सातवा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
पोप क्लेमेंट सातवा (मे २६, इ.स. १४७८:फ्लोरेन्स, इटली - सप्टेंबर २५, इ.स. १५३४:रोम) हा सोळाव्या शतकातील पोप होता.
याचे मूळ नाव जुलियो दि जुलियानो दे मेदिची असे होते.
| मागील: पोप एड्रियान सहावा |
पोप नोव्हेंबर १९, इ.स. १५२३ - सप्टेंबर २५, इ.स. १५३४ |
पुढील: पोप पॉल तिसरा |
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |