Jump to content

पोप क्लेमेंट दुसरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पोप क्लेमेंट दुसरा (इ.स. १००५:हॉर्नबर्ग, लोअर सॅक्सनी, जर्मनी - ऑक्टोबर ९, इ.स. १०४७:रोम) हा अकराव्या शतकातील पोप होता. हा जेमतेम एक वर्ष पोपपदावर होता.

याचे मूळ नाव मॉर्स्लेबेनचा स्विदगर असे होते. हा काउंट कॉन्राड व त्याची पत्नी अमुलराडचा मुलगा होता. पोपपदी निवड होण्याआधी स्विदगर १०४०त १०४६ पर्यंत बॅम्बर्गचा बिशप होता.

मागील:
पोप ग्रेगोरी सहावा
पोप
डिसेंबर २५, इ.स. १०४६ऑक्टोबर ९, इ.स. १०४७
पुढील:
पोप बेनेडिक्ट नववा