पोप अलेक्झांडर दुसरा
Appearance
अलेक्झांडर दुसरा | |
---|---|
जन्म नाव | ॲन्सेल्मो दा बॅजियो |
पोप पदाची सुरवात | ३० सप्टेंबर, इ.स. १०६१ |
पोप पदाचा अंत | १० एप्रिल, इ.स. १०७३ |
मागील | निकोलस दुसरा |
पुढील | ग्रेगोरी सहावा |
मृत्यू | एप्रिल २१, इ.स. १०७३ रोम, इटली |
अलेक्झांडर नाव असणारे इतर पोप | |
यादी |
पोप अलेक्झांडर दुसरा (?? - एप्रिल २१, इ.स. १०७३) हा १०६१ ते १०७३ दरम्यान पोपपदी होता.
याचे मूळ नाव ॲन्सेल्मो दा बॅजियो होते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |