२००४ एक्स.पी.१४

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

२००४ एक्स.पी.१४ सूर्यमालेतील एक लघुग्रह आहे.

हा लघुग्रह डिसेंबर १०, इ.स. २००४ रोजी लिनियर प्रकल्पाने शोधला. जुलै ३, इ.स. २००६ रोजी पृथ्वीच्या जवळून (साधारण चंद्राइतक्या अंतरावरून) गेल्यावर हा लघुग्रह २१व्या शतकाच्या अखेरीस पृथ्वीवर आदळण्याची शक्यता होती पण त्यानंतरच्या निरीक्षणांवरुन असे सिद्ध झाले आहे की असे काही घडणार नाही.


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.