ह्युगो चावेझ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ह्युगो रफायेल चावेझ फ्रियास (जुलै २८, इ.स. १९५४) हा वेनेझुएलाचा राष्ट्राध्यक्ष आहे. चावेझ लोकशाही समाजवादी विचारसरणीचा व लॅटिन अमेरिकेच्या एकत्रीकरणाचा पुरस्कर्ता आहे[१] चावेझ जागतिकीकरण, अमेरिका व नवमुक्ततावादाचा निंदक आहे..[२]

[संपादन] संदर्भ व नोंदी

  1. O'Shaughnessy, Hugh (2006-05-22), "Venezuela's President Chavez wins hearts and minds in London" 
  2. Ellner, Steve. "The 'Radical' Thesis on Globalisation and the Case of Venezuela's Hugo Chavez" Latin American Perspectives, Vol. 29, No. 6, Globalization and Globalism in Latin America and the Caribbean. (Nov., 2002), pp. 88-93. Stable URL.