हेब्रॉन
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
हेब्रॉन (अरबी भाषा: الخليل, अल-हलिल; हिब्रू भाषा: חֶבְרוֹן, हेव्रॉन) हे इस्रायलव्याप्त वेस्ट बँक प्रदेशातील मोठे शहर आहे. हे शहर जेरुसलेमच्या दक्षिणेस ३० किमी (१९ मैल) अंतरावर आहे.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |