हिप्पोचा ऑगस्टीन
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
| हिप्पोचा ऑगस्टीन Augustine of Hippo |
|
|---|---|
| जन्म | नोव्हेंबर ३, इ.स. ३५४ अल्जीरिया |
| मृत्यू | ऑगस्ट २८, इ.स. ४३० हिप्पो रेजियस, अल्जीरिया |
| कारकिर्दीचा काळ | प्राचीन युग |
हिप्पोचा ऑगस्टीन, सेंट ऑगस्टीन, सेंट ऑस्टिन (इंग्लिश: Augustine of Hippo; नोव्हेंबर ३, इ.स. ३५४ - ऑगस्ट २८, इ.स. ४३०) हा उत्तर आफ्रिकेच्या हिप्पो रेजियस प्रदेशातील (आजचा अल्जीरिया) एक रोमन कॅथलिक संत, धर्मगुरू, तत्ववेत्ता, शिक्षक व विद्वान होता. त्याच्या लिखाणांचा कॅथलिक धर्मावर मोठा प्रभाव पडला. तसेच मध्य युगातील थॉमस अॅक्विनास ह्या कॅथलिक संतावर देखील ऑगस्टीनच्या विचारांचा पगडा जाणवतो.
बाह्य दुवे [संपादन]
| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |