हरिकेन आयरीन
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
हरिकेन आयरीन हे ऑगस्ट २०११च्या शेवटी अमेरिकेवर आलेले हरिकेन होते. कॅरिबियन द्वीपांना तडाखा देऊन हे चक्रीवादळ अमेरिकेच्या उत्तर कॅरोलिना राज्यात जमिनीवर आले. हे हरिकेन २०११च्या मोसमातील नववे नामांकित वादळ तर पहिले हरिकेन होते.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |