हंग्रियलिझम
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
हंग्रियलिझम (रोमन लिपी: Hungryalism) ही बांग्ला भाषेतील एक साहित्यिक चळवळ आहे. मलय रायचौधुरी याने इ.स. १९६१च्या सुमारास ही चळवळ आरंभली.
हंग्रियलिझम चळवळीतील प्रमुख साहित्यिक [संपादन]
- मलय रायचौधुरी
- शक्ति चट्टोपाध्याय
- समीर रायचौधुरी
- देबी राय
- सुबिमल बसाक
- उतपलकुमार बसु
- विनय मजुमदार
- त्रिदिब मित्रा
- अनिल करनजई
- बासुदेब दाशगुप्त
- फालगुनि राय
- प्रदीप चौधुरी
- सन्दीपन चट्टोपाध्याय
- सुभाष घोष
- शैलेश्वर घोष
- रबीन्द्र गुहा
अधिक वाचन [संपादन]
- उत्तम दाश (इ.स. १९८६). हंग्रि, श्रुति एवम शास्त्रविरोधी आन्दोलन. कोलकाता विश्वविद्यालय, कोलकाता. (हिंदी मजकूर)
- (इ.स. २००७) एबादुल हक: हंग्रियलिस्ट मैनिफेस्टो. आबार एसेचि फिरे पब्लिकेशन, मुर्शिदाबाद, पश्चिम बंगाल. (बांग्ला मजकूर)
- विष्णुचरण दे (इ.स. २००७). हंग्रि आन्दोलन एवम मलय रायचौधुरीचे कविता. आसाम विश्वविद्यालय, शिलचर. (बांग्ला मजकूर)
- स्वाती बनर्जि (इ.स. २००७). हंग्रि आन्दोलन एवम क्षमताविरोधीता. रबीन्द्रभारती विश्वविद्यालय, कोलकाता. (बांग्ला मजकूर)
बाह्य दुवे [संपादन]
- टाईम मॅगझिन संवाद. (इंग्लिश मजकूर)
- हंग्रियलिस्ट कवींची प्रकाशचित्रे. (इंग्लिश मजकूर)
- मलय रायचौधुरीचा साक्षात्कार. (इंग्लिश मजकूर)
- अॅलन गिन्सबर्ग आणि हंग्रियलिझम. (इंग्लिश मजकूर)
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |