मलय रायचौधुरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मलय रायचौधुरी (२९ ऑक्टोबर, इ.स. १९३९; पाटणा, ब्रिटिश भारत - हयात) हे बंगाली भाषेतील कवी, लेखक, समीक्षक आहेत. ते बहुभाषाकोविद असून त्यांनी बंगालीबरोबरच हिंदीइंग्लिश भाषांतही साहित्य लिहिले आहे.

प्रकाशित साहित्य[संपादन]

काव्यसंग्रह[संपादन]

  • शयतानेर मुख
  • जखम
  • कवीता संकलन
  • मेधार वातानुकूल घुंगुर
  • चितकारसमग्र
  • चत्रखान
  • ज लागबे बोलबेन
  • आत्म्धंसेर सहस्राब्दो
  • पोस्टमडार्न आह्लादेर कवीता
  • कॉणपेर लुचिमांसो
  • मलय रायचौधुरीर कवीतासमग्र

लघुकथासंग्रह[संपादन]

  • भेन्नोगल्पो
  • अप्रकाशितो चोटोगल्पो
  • अतिवास्तव गल्पोगाचा

नाटक[संपादन]

  • नाटकसमग्र

कादंबऱ्या[संपादन]

  • डुबजले जेटुकु प्रश्वास
  • जलांजलि
  • नामगन्धो
  • अरूप तोमार एंटोकांटा
  • तिनटि उपन्यास

आत्मचरित्र[संपादन]

  • चोटोलोकेर चोटोबेला
  • एइ अधम ओइ अधम
  • अभिमुखेर उपजीव्य

अनुवाद[संपादन]

  • हाउल (अ‍ॅलन गिन्सबर्ग)
  • कैडिश (ऐलन गिन्सबर्ग)
  • क्रुसिफिकशन (जॉं ककतो)
  • ट्रान्स साइबेरियन एक्सप्रेस (ब्लाइजि सॅंदरा)
  • स्वर्ग व नरकचा विवाह (उइलियम ब्लेक)
  • डाडा कवीता (त्रिस्तान जारा)
  • सुरज का सातवॉं घोडा (धर्मवीर भारती)

चरित्र[संपादन]

  • ऐलन गिन्सबर्ग
  • शार्ल बौदलेयर
  • जॅं आर्तुर रैंबो
  • पोल गॅंगा
  • सालभादोर दाली

इंग्लिश भाषेतील साहित्य[संपादन]

हिंदी भाषेतील साहित्य[संपादन]

  • जखम

सम्पादक[संपादन]

  • हंग्रि बुलेटिन ( १९६१-६६ )
  • जेब्रा ( १९६४-९७ )

बाह्य दुवे[संपादन]