स्वादुपिंड
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
स्वादुपिंड किंवा अग्न्याशय (इंग्लिश: Pancreas ;) हा पृष्ठवंशी प्राण्यांच्या पचनसंस्थेतील एक अवयव आहे. यातून इन्शुलिन, ग्लूकागॉन, सोमॅटोस्टॅटिन इत्यादी संप्रेरके स्रवतात.
बाह्य दुवे [संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत
- एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका - स्वादुपिंड (इंग्लिश मजकूर)