सॉफोक्लीस
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| सॉफोक्लीस Σοφοκλῆς |
|
|---|---|
| जन्म | अंदाजे इ.स.पू. ४९७/४९६ अथेन्स, ग्रीस |
| मृत्यू | अंदाजे इ.स.पू. ४०६/४०५ अथेन्स |
| पेशा | नाटक लेखक |
सॉफोक्लीस (ग्रीक: Σοφοκλῆς; अंदाजे इ.स.पू. ४९७/४९६ - अंदाजे इ.स.पू. ४०६/४०५) हा इ.स. पूर्व पाचव्या शतकातील एक प्राचीन ग्रीक लेखक होता. दुःखान्त किंवा शोकान्त नाटके वा लिखाणाची निर्मिती करणार्या जगातील सर्वांत प्रथम तीन लेखकांपैकी सॉफोक्लीस हा कालानुक्रमे दुसरा लेखक होता (एशिलसनंतरचा व युरिपिडसच्या आधीचा). त्याने अंदाजे १२३ शोकांतिका लिहिल्या ज्यांपैकी केवळ सात आज ज्ञात आहेत.
बाह्य दुवे[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत
- सॉफोक्लीस. प्रोजेक्ट गुटेनबर्ग. (इंग्लिश मजकूर)
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |