एशिलस
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| एशिलस Αἰσχύλος |
|
|---|---|
| जन्म | अंदाजे इ.स. पूर्व ५२५/५२४ एल्युसिना, ग्रीस |
| मृत्यू | अंदाजे इ.स. पूर्व ४५६ सिसिली |
| पेशा | नाटक लेखक |
एशिलस (ग्रीक: Αἰσχύλος; अंदाजे इ.स.पू. ५२५/५२४ - अंदाजे इ.स.पू. ४५६) हा इ.स. पूर्व पाचव्या शतकातील एक प्राचीन ग्रीक लेखक होता. दुःखान्त किंवा शोकान्त नाटके वा लिखाणाची निर्मिती करणार्या जगातील सर्वांत प्रथम तीन लेखकांपैकी एशिलस हा पहिला लेखक होता (सॉफोक्लीस व युरिपिडस हे इतर दोघे). त्याने अंदाजे ७० ते ९० शोकांतिका लिहिल्या ज्यांपैकी केवळ सात आज ज्ञात आहेत. प्रोमेथ्युअस बाउंड हे लोकप्रिय नाटक त्याने लिहिले की नाही, ह्यावर दुमत आहे.
बाह्य दुवे [संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत
- एशिलस. प्रोजेक्ट गुटेनबर्ग. (इंग्लिश मजकूर)
- निवडक कविता. पोएटसीअर्स.ऑर्ग. (इंग्लिश मजकूर)
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |