युरिपिडस
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| युरिपिडस Εὐριπίδης |
|
|---|---|
| जन्म | अंदाजे इ.स. पूर्व ४८० सलामिस बेट, ग्रीस |
| मृत्यू | अंदाजे इ.स. पूर्व ४०६ मॅसेडोनिया |
| पेशा | नाटक लेखक |
युरिपिडस (ग्रीक: Σοφοκλῆς; अंदाजे इ.स.पू. ४८० - अंदाजे इ.स.पू. ४०६) हा इ.स. पूर्व पाचव्या शतकातील एक प्राचीन ग्रीक लेखक होता. दुःखान्त किंवा शोकान्त नाटके वा लिखाणाची निर्मिती करणार्या जगातील सर्वांत प्रथम तीन लेखकांपैकी युरिपिडस हा कालानुक्रमे शेवटचा लेखक होता (एशिलस व सॉफोक्लीस हे इतर दोघे). त्याने अंदाजे ९२ शोकांतिका लिहिल्या ज्यांपैकी केवळ सतरा आज ज्ञात आहेत.
बाह्य दुवे [संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत
- युरिपिडस. प्रोजेक्ट गुटेनबर्ग. (इंग्लिश मजकूर)
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |