सी.एस. लुईस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

क्लाइव्ह स्टेपल्स जॅक लुईस (नोव्हेंबर २९, इ.स. १८९८:बेलफास्ट, आयर्लंड - नोव्हेंबर २२, इ.स. १९६३) हा आयरिश लेखक होता.

लुईसने मध्ययुगीन साहित्यावर अभ्यासपूर्ण लेख तसेच कादंबर्‍या लिहिल्या. यांपैकी क्रोनिकल्स ऑफ नार्निया ही कादंबरी सगळ्यात प्रसिद्ध आहे.

वैयक्‍तिक साधने
इतर भाषांमध्ये