साराह पेलिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

साराह लुई हीथ पेलिन

अलास्काची गव्हर्नर
राष्ट्रपती जॉर्ज डब्ल्यु. बुश

जन्म फेब्रुवारी ११, इ.स. १९६४
सँड पाँइंट, आयडाहो
राष्ट्रीयता अमेरिकन
राजकीय पार्टी रिपब्लिकन
धर्म पेंटेकोस्टल


साराह लुई हीथ पेलिन (फेब्रुवारी ११, इ.स. १९६४:सँड पाँइंट, आयडाहो - ) अमेरिकेच्या अलास्का राज्याची गव्हर्नर आहे.

२००८च्या राष्ट्राध्यक्षीय निवडणूकीत ती जॉन मॅककेन बरोबर उपराष्ट्राध्यक्षपदासाठी उमेदवार आहे.

वैयक्‍तिक साधने