साचा चर्चा:संदर्भनोंदी

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

संदर्भ आणि नोंदी हा लेखातील वेगळा विभाग असावा. उपविभाग केल्यास लगेच वरच्या विभागाला दिलेल्या नोंदी वाटतील. जर अशा विभागवार नोंदींचा साचा हवा असल्यास {{विभागसंदर्भ}} असा वेगळा साचा तयार करावा.

अभय नातू १४:३४, ९ जुलै २०११ (UTC)

साचा:विभागसंदर्भ साचा बनवला आणि वापरला, साचा सुस्थितीत कार्यरत. ===संदर्भ आणि नोंदी=== वापरासाठी हरकत नाही

राहुल देशमुख १४:४६, ९ जुलै २०११ (UTC)

या साच्यातील बदल चुकुन झाले होते. धन्यवाद.--वि. नरसीकर (चर्चा) १५:०३, २ सप्टेंबर २०१७ (IST)[reply]

@Sachinvenga: आपण येथे या साच्यात टाकलेल्या शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार विजेतेया साच्यामुळे , जेथेजेथे हा संदर्भनोंदी साचा लागला, त्या लेखात त्यासोबतच शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार विजेते हा साचा लागून येत होता. सबब मी ते बदल उलटविले आहेत.माहितीसाठी.--वि. नरसीकर , (चर्चा) १६:१०, १९ डिसेंबर २०१७ (IST)[reply]

सुरक्षिक[संपादन]

@V.narsikar आणि अभय नातू: या पानाला पूर्ण सुरक्षित करा. --टायवीन२२४०माझ्याशी बोला २१:५३, १९ फेब्रुवारी २०१८ (IST)[reply]

केले
अभय नातू (चर्चा) २३:२८, १९ फेब्रुवारी २०१८ (IST)[reply]

१५ डिसेंबर २०१८ पासून Protected संपादन विनंत्या[संपादन]

शेक्सपिअर या लेखाखालच्या संदर्भ यादीत 'झपूर्झा लेखक अच्यूत गोडबोले' असे चुकीचे लिखाण आहे, ते दुरुस्त व्हावे. (चर्चा) १२:५८, १५ डिसेंबर २०१८ (IST)[reply]

७ ऑगस्ट २०२३ पासून Protected संपादन विनंत्या[संपादन]

I can see a few broken links here and want to update their new updates. Request you, please provide access to edit. Manishbpandit (चर्चा) ०७:५०, ७ ऑगस्ट २०२३ (IST)[reply]

यात कोणत्याही प्रकारच्या तुटलेल्या लिंक नसून, सदरील लिंक / दुवे हे त्या त्या लेखातील संदर्भ चुका आहेत.- संतोष गोरे ( 💬 ) ०९:१०, ७ ऑगस्ट २०२३ (IST)[reply]