सदस्य चर्चा:Chandrakant Bagade

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
या लेखातील किंवा विभागातील काही मजकुर जाहिरातसदृष्य आहे.अथवा विशीष्ट वस्तुचे मुल्य नमूद केले गेले आहे. कृपया लेख तपासून पुनर्लेखन करावे.
मराठी विकिपीडिया एक विश्वकोश आहे,त्यातील माहिती निष्पक्षता विश्वासार्हता आणि दर्जा जपण्याच्या दृष्टीने, जाहिरातसदृष्य मजकुर असणे,विशीष्ट वस्तुंच्या किमती नमूद करणे हे विकिपीडियाच्या उद्देश व आधारस्तंभ यांस सुसंगत ठरत नाही. विकिपीडिया कोणत्याही अव्यावसायिक किंवा व्यावसायिक, व्यक्‍तिगत किंवा संस्थात्मक प्रचाराचे, प्रबोधनाचे, वकिलीचे, जाहिरातीचे किंवा फायद्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष माहिती देण्याचे साधन नाही. अर्थात संबधित ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असलेल्या माहितीची संदर्भासहीत तर्कसुसंगत योग्य नोंद घेण्याच्या आड हे धोरण नाही.

मजकुर वगळणे किंवा त्याचे विकिकरण करणे प्रस्तावित आहे. हा साचा एखाद्या लेखात आढळल्यास, लवकरात लवकर सदरहू जाहिरात काढून टाकावी अथवा मजकुरात सुधारणा करावी आणि नंतर {{जाहिरात}} हा साचा लेखातून काढून टाकावा.



आपल्या सहकार्या बद्दल धन्यवाद ! कृपया या संबंधीची चर्चा, या लेखाचे चर्चापानावर पहावी.

संदेश = कृपया या बाबतचे आपले मत या लेखाचे चर्चापानावर नोंदवा.

एम एच २८.इन ही बुलडाणा स्थित कंपनी असून संपूर्ण बुलडाणा जिल्हा आणि सोबतच आसपास चा परिसर आणि आपले राज्य या संबधित घडामोडी देत असते. एम एच २८.इन चे विशेष कार्य म्हणजे लहानापासून थोरांपर्यंत सर्वाना अधिक आणि महत्वपूर्ण माहिती पुरवणे. आपली संस्कृती, बातम्या, शैक्षणिक, राजकीय, मनोरंजन, अध्यात्म, धार्मिक, विज्ञान, टेक्नोलॉजी इ. अनेक विषयांवर माहिती देणे. जिल्हाच्या प्रगतीसाठी अग्रेसर असणारी एम एच २८.इन ही प्रत्येकास महत्वपूर्ण अशी आहे. अधिक माहिती साठी ww.mh28.in या संकेतस्थळास आपण भेट देवू शकता.

एम एच २८.इन फक्त माहितीच पुरवते असे नाही तर वेबसाईट तयार करणे, मोबाइल एप तयार करणे, तरुण पिढीस वेब, मल्टीमिडीया, ग्राफिक्स, अनिमेशन चे प्रशिक्षण देणे या सुविधा सुद्धा प्रदान करते. जिल्ह्याच्या प्रगतीस उंचावण्यासाठी, एक सुशिक्षित तरुण पिढी निर्माण करण्यासाठी एम एच २८.इन कटिबद्ध आहे.

www.mh28.in इवलेसे

चित्र:Https://scontent-sin1-1.xx.fbcdn.net/hphotos-xpa1/v/t1.0-9/1461186 400576033378842 745394296 n.jpg?oh=499f26ea7b526699cebc545c34a35b04&oe=567741F9