सदस्य:महेश लोखंडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बौद्ध धम्म[संपादन]

धम्म म्हणजे काय?[संपादन]

धम्म धम्म म्हणजे नीती .धम्म म्हणजे सदाचार .धम्म म्हणजे शुद्ध आचरण .धम्म म्हणजे शुद्ध व्यवहार.धम्म म्हणजे नीतिमत्ता.धम्म म्हणजे सदाचरण.धम्म म्हणजे शुद्ध वर्तणुक.धम्म म्हणजे माणसाचा माणसाशी व्यवहार पवित्र असणे.धम्म म्हणजे माणसाचे माणसाशी माणुसकीने वागणे होय.धम्म म्हणजे चांगले योग्य वागणे होय. पंचशील १)पाणातिपाता वेरमणी म्हणजे मी जीवहत्या करणार नाही.२)अदिन्नादाना वेरमणी म्हणजे मी चोरी करणार नाही.३)कामेसू मिच्छाचारा वेरमणी म्हणजे मी व्यभिचार करणार नाही.४)मुसावादा वेरमणी म्हणजे मी खोटे बोलणार नाही.५)सुर मेरय मज पमादठाना वेरमणी म्हणजे मी दारूसारख्या मादक पदार्थांचे सेवन करणार नाही . अष्टशील १)पाणातिपाता वेरमणी म्हणजे मी जीवहत्या करणार नाही.२)अदिन्नादाना वेरमणी म्हणजे मी चोरी करणार नाही.३)कामेसू आब्रह्मचर्या वेरमणी म्हणजे मी ब्रह्मचर्य पालन करेन .४)मुसावादा वेरमणी म्हणजे मी खोटे बोलणार नाही.५)सुर मेरय मज पमादठाना वेरमणी म्हणजे मी दारूसारख्या मादक पदार्थांचे सेवन करणार नाही .६)विकाल भोजना वेरमणी म्हणजे मी एकवेळ जेवण करेन .७) उच्चशयना वेरमणी म्हणजे उच्च आसनावर झोपायचे नाही .८)माला गंध धारण मंडण वेरमणी शरीर सजवणे पासून दूर राहीन अष्टांगिक मार्ग१)सम्यक दृष्टी २)सम्यक संकल्प ३)सम्यक वाचा ४)सम्यक कर्म ५)सम्यक उपजीविका ६)सम्यक व्यायाम ७)सम्यक स्मृती ८)सम्यक समाधी आर्यसत्ये १)जग दुखमय आहे २)दुखाचे कारण आहे आसक्ती तृष्णा ३)तृष्णा आसक्ती रहित होऊन दुख निरोध करता येतो.४)दुख दूर करणेचा मार्ग आहे अष्टांगमार्ग. बुद्ध बुद्ध शुद्धावस्था आहे.निर्मल अवस्था आहे. विपश्यना विपश्यनेने शुद्धावस्था म्हणजे बुद्धावस्था प्राप्त करता येते.