श्रीहरिकोटा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
श्रीहरिकोटा हे द्वीप आंध्र प्रदेश समुद्र किनारी , चेन्नई पासून जवळपास ८० किमी आहे. सतीश धवन अंतराळ केंद्रजे भारताचे एकमेव उपग्रह प्रक्षेपण केंद्र श्रीहरीकोटा येथे आहे. इस्रो याचा उपयोग भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यान, ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यान इत्यादिंच्या प्रक्षेपणा साठी करतो.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |