शून्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शून्य (चिन्ह: ०) ही संकल्पना गणितशास्त्रात एक संख्या व स्थान-मूल्य दर्शक म्हणून वापरली जाते. शून्य व त्यावर आधारित दशमान पद्धत ही भारतीयांनी जगाला दिलेली महत्त्वाची देणगी आहे. त्यापूर्वी मोठ्या संख्या लिहिणे वा त्यांची गणिते करणे अत्यंत किचकट असे.

शून्याचा प्रथम उल्लेख हा पिंगललिखित छंद सूत्रात आढळतो.


संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]