ब्राह्मी लिपी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
प्राचीन भारतात वापरली गेलेली एक लिपी. देवनागरीची उत्पत्ती ब्राह्मीवरून झाली. इ.स.पूर्व ५ व्या शतकात भारतात ब्राह्मी वापरली जात होती. सम्राट अशोकाच्या काळातील शिलालेख ब्राह्मी लिपीत आढळतात.
| ब्राह्मी लिपीपासून तयार झालेल्या लिप्या |
|---|
|
उत्तर ब्राह्मी पासून दक्षिणी ब्राह्मी |