पूर्ण संख्या
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
० १ २ ३ ४ यांना पूर्ण संख्या म्हणतात.
ज्या संख्या पूर्ण एककात व्यक्त करता येतात, त्यास पूर्णांक संख्या म्हणतात. पूर्णांक संख्येच्या छेदामध्ये १ असतो.
पूर्ण संख्या = { ० U {पूर्ण संख्या} }
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |