शंकु निर्देशक
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
शंकूनिर्देशकाची निर्देशक आवरणे. स्थिरांक b आणि c हे अनुक्रमे १ आणि २ म्हणून निवडलेली आहेत. लाल गोल r=२ दाखविते तर निळा विवृत्तीय शंकू उभ्या μ=कोज्याअ(१) (μ=cosh(1)) दाखविणाऱ्या z-अक्षाबरोबर आहे. आणि पिवळा विवृत्तीय शंकू ν२ = २/३ दाखविणाऱ्या x-अक्षाबरोबर (हिरवी रेषा) आहे. ही तीन आवरणे/पृष्ठे एक बिंदू P (जो काळा गोल म्हणून दाखविला आहे) कार्टेशियन निर्देशकांत अंदाजे (1.26, -0.78, 1.34) मध्ये छेदतात.
शंकू निर्देशक हे त्रिमितीय लंबकोनी निर्देशक पद्धती असून ते समकेंद्री वर्तुळे (त्रिज्या
मधून मांडलेली) आणि अनुक्रमे z- आणि x-अक्षाची समांतर असलेल्या दोन लंबित शंकूकुलांपासून बनलेले आहे.
अनुक्रमणिका |
प्राथमिक व्याख्या[संपादन]
शंकू निर्देशके
ह्याची व्याख्या अशी केली जाते:-
आणि खालीलप्रमाणे बंधने:-
स्थिरांकाची आवरणे हे केंद्रबिंदूची केंद्रीत त्रिज्येचे गोल होय:-
तसेच,
आणि
स्थिरांकांची आवरणे ही सहलंबित शंकू होय:-
ह्या निर्देशक पद्धतीत लॅप्लेसचे समीकरण आणि हेल्महोल्ट्स समीकरण अलग होउ शकते.
मापक घटक[संपादन]
त्रिज्या
चा मापक घटक हे गोलीय निर्देशकाप्रमाणे एक (
) असते. दोन शंकू निर्देशकांचे मापक घटक पुढीलप्रमाणे:-
संदर्भ[संपादन]
संदर्भग्रंथ[संपादन]
- Methods of Theoretical Physics, Part I.
- The Mathematics of Physics and Chemistry.
- Mathematical Handbook for Scientists and Engineers.
- Mathematische Hilfsmittel des Ingenieurs.
- Mathematical Methods for Physicists.
- Field Theory Handbook, Including Coordinate Systems, Differential Equations, and Their Solutions.
बाह्य दुवे[संपादन]
|
||||||||








