व्हिस्चुला नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
व्हिस्चुला नदी
Modlin spichlerz.jpg
मुख बाल्टिक समुद्र
लांबी १,०४७ किमी (६५१ मैल) कि.मी.
सरासरी प्रवाह १,०८० मी³/से
पाणलोट क्षेत्र १,९४,४२४ किमी²
उगमापासून मुखापर्यंत व्हिस्चुला नदीचा मार्ग

व्हिस्चुला नदी (पोलिश: Wisła, जर्मन: Weichsel) ही पोलंड देशामधील सर्वात मोठी व महत्त्वाची नदी आहे. ही नदी पोलंडच्या दक्षिणेकडील श्लोंस्का प्रांतामधील पर्वतरांगेत उगम पावते व सुमारे १,००० किमी उत्तरेकडे वाहून बाल्टिक समुद्राला मिळते.

मोठी शहरे [संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: