ओश्फिन्चिम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ओश्फिन्चिम
Oświęcim

Oswiecim-rynek.jpg

POL Oświęcim flag.svg
ध्वज
POL Oświęcim COA.svg
चिन्ह
ओश्फिन्चिम is located in पोलंड
ओश्फिन्चिम
ओश्फिन्चिमचे पोलंडमधील स्थान

गुणक: 50°3′″N 19°14′″E / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक

देश पोलंड ध्वज पोलंड
प्रांत मावोपोल्स्का
क्षेत्रफळ ३०.३ वर्ग किमी
समुद्रसपाटीपासुन उंची ७५० फूट
लोकसंख्या  
  - शहर ४०,९७९
  - घनता १,४०० प्रति वर्ग किमी
www.um.oswiecim.pl


ओश्फिन्चिम (जर्मन: Auschwitz, यिडिश Oshpitsin אָשפּיצין, चेक: Osvětim, स्लोव्हाक: Osvienčim, रशियन: Освенцим); जर्मन लेखनभेदः ऑश्विझ) हे पोलंड देशामधील एक शहर आहे. हे शहर मावोपोल्स्का प्रांतामध्ये व्हिस्चुला नदीच्या काठावर वसले असून ते क्राकूफच्या ५० किमी पश्चिमेस स्थित आहे.

ओश्फिन्चिम येथे नाझी जर्मनीने दुसऱ्या महायुद्धादरम्यान होलोकॉस्टसाठी एक मोठी छळछावणी उभारली होती जेथे सुमारे ११ लाख ज्यूंना ठार मारण्यात आले. आजच्या घडीला येथील स्मारक व संग्रहालय युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे.


बाह्य दुवे [संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: