वीर्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(वीर्य उत्सर्जन या पानावरून पुनर्निर्देशित)
प्रयोगशाळेत पेट्री डिशेत ठेवलेल्या वीर्याचा नमुना

वीर्य म्हणजे शुक्राणू असलेला जैविक द्रवपदार्थ होय. संभोगादरम्यान नराच्या शिश्नातून मादीच्या योनीतील बीजांडे फळवण्यासाठी वीर्य सोडले जाते.