शिश्न
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
नर प्राण्यांमधील संभोगासाठी वापरला जाणारा अवयव. सस्तन प्राण्यांमध्ये लघवीसाठीसुध्दा हा अवयव वापरला जातो.
हा अवयव जाळीदार उतींचा व रक्तवाहिन्यांचा बनलेला असतो.
शिश्नाच्या आकाराबाबत अनेक गैरसमजुती आढळून येतात परंतु आकाराचा पुरुषत्वाशी व बाळ होण्याशी काहीही संबंध नसतो. त्याचे कार्य ड्रॉपरप्रमाणे असते.