"नानासाहेब शेंडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{निर्माणाधीन}}

{{माहितीचौकट व्यक्ती
| चौकट_रुंदी =
| नाव = नानासाहेब शेंडकर
| चित्र =
| चित्र_आकारमान =
| चित्रशीर्षक =
| चित्रशीर्षक_पर्याय =
| जन्मनाव = लोणी मावळा
| जन्म_दिनांक = १ जून, इ.स. १९५५
| जन्म_स्थान = लोणी मावळा, अहमदनगर जिल्हा, महाराष्ट्र, भारत
| राष्ट्रीयत्व = भारतीय
| वांशिकत्व = भारतीय
| नागरिकत्व = भारतीय
| शिक्षण =
| पेशा = कलाकार
| प्रसिद्ध_कामे = सिद्धीविनायक मंदिराच्या डिझाईन मॉडेल काम
| धर्म = हिंदू
| पुरस्कार =
}}
'''थकाराम महादू शेंडकर''' (जन्म: १ जुन १९५५), '''नानासाहेब शेंडकर''' नावाने प्रसिद्ध, हे एक भारतीय कला दिग्दर्शक आहेत.
'''थकाराम महादू शेंडकर''' (जन्म: १ जुन १९५५), '''नानासाहेब शेंडकर''' नावाने प्रसिद्ध, हे एक भारतीय कला दिग्दर्शक आहेत.



२२:३०, २७ जुलै २०१९ ची आवृत्ती

नानासाहेब शेंडकर
जन्म लोणी मावळा
१ जून, इ.स. १९५५
लोणी मावळा, अहमदनगर जिल्हा, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
वांशिकत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
पेशा कलाकार
प्रसिद्ध कामे सिद्धीविनायक मंदिराच्या डिझाईन मॉडेल काम
धर्म हिंदू

थकाराम महादू शेंडकर (जन्म: १ जुन १९५५), नानासाहेब शेंडकर नावाने प्रसिद्ध, हे एक भारतीय कला दिग्दर्शक आहेत.

प्रारंभिक जीवन

शेंडकरांचा जन्म १ जुन १९५५ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील लोणीमावळा या गावी एका शेतकरी कुटूंबात झाला. शेंडकरांचे कुटूंब मोठे होते. त्यांचे सातवीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण त्याच गावात झाले. सातवीत असताना कला विषयात त्यांना अधिक रूची जाणवू लागली. चिकणमातीच्या वस्तू बनवणे, चित्रे रेखाटणे हा त्यांचा शाळकरी वयातील छंद होता. घरातील परंपरागत व्यवसाय शेती आणि कुस्ती सारख्या खेळाची वाट न चोखाळता त्यांनी कलाक्षेत्रात काम करण्याचे ठरवल्यामुळे कुटूंबीयांकडून विरोध झाला. घरून कोणत्याही प्रकारचे सहकार्य नसल्यामुळे तरूण वयात नाना शेंडकरांनी मेहनतीने आपले शिक्षण पूर्ण केले.

संदर्भ