कुस्ती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
               कुस्ती

खेळाचे नाव- कुस्ती किँवा मल्लयुद्ध कुस्ती हा खेळ फार पूर्वीपासून खेळला जाणारा एक मर्दानी खेळ आहे. हा दोघांमध्ये खेळला जातो. डाव, चपळता,निर्णयक्षमता या खेळात महत्त्वाची असते. या खेळात अनेक डाव असतात.उदा.कलाजंग,ढाक,मोळी,निकाल,आतील व बाहेरील टांग,एकेरी पट,दुहेरी पट, गदालोट,एकचाक इ. हा खेळ भारतात तसेच इतर अनेक देशांमध्ये लोकप्रिय आहे. धन्यवाद- वैभव वरखडे