विलेम बारेंट्स
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| विलेम बारेंट्स Willem Barentsz (डच) |
|
|---|---|
| जन्म | इ.स. १५५० टर्चेलिंग, सतरा प्रांत |
| मृत्यू | २० जून, इ.स. १५९७ समुद्रावर |
| राष्ट्रीयत्व | डच |
विलेम बारेंट्स (डच: Willem Barentsz; १५५० ते २० जून १५९७) हा एक डच शोधक व खलाशी होता. सोळाव्या शतकामधील अतिउत्तरेकडील आर्क्टिक महासागराच्या सफरींसाठी तो ओळखला जातो. बारेंट्स समुद्राला त्याचेच नाव देण्यात आले आहे.
| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |