विकिपीडिया:प्रशासक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Wikipedia bureaucrat.png

विकिपीडियावरील प्रशासक (इंग्लिश विकिसंज्ञा: Bureaucrats, ब्यूरोक्रॅट्स ;) म्हणजे खालील तांत्रिक अधिकार दिलेले सदस्य असतात :

  • अन्य सदस्यांना प्रचालक किंवा प्रशासक पदांवर बढती देणे;
  • एखाद्या सदस्यखात्यास सांगकाम्या म्हणून मंजुरी देणे किंवा रद्द करणे;
  • सदस्यखात्यांचे सदस्यनाव बदलणे.

विद्यमान प्रशासक[संपादन]

ही आपोआप तयार झालेली यादी नाही. यामध्ये कदाचित बदल झालेले असू शकतात. सध्याची यादी पहाण्यासाठी कृपया इथे टिचकी द्या.

हेसुद्धा पाहा[संपादन]