विकिपीडिया:चावडी/प्रबंधकांना निवेदन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चावडी (सुचालन)

विकिपीडिया:चावडी(चालू)
Archives Dated↓
विदागार दिनानुक्रम↓

इ.स. २००६ मधील चर्चा
इ.स. २००७ मधील चर्चा
इ.स. २००८ मधील चर्चा
इ.स. २००९ मधील चर्चा
मदतकेंद्र,स्वागत आणि साहाय्य चमू ,आलेले सदस्य,विकिभेट,चावडी/प्रबंधकांना निवेदन,कळपट हवा,सुलभीकरण

विकिपीडिआ:चावडी/प्रगती(चालू)
Archives Dated↓
विदागार दिनानुक्रम↓

1) जानेवारी २८,इ.स्.२००६
2) जून १२,इ.स.२००६
3) ऑगस्ट ५,इ.स. २००६
4) ऑगस्ट २७,इ.स. २००६
5) ऑक्टोबर १३,इ.स. २००६
6) नोव्हेंबर २४,इ.स. २००६
7) जानेवारी २२,इ.स. २००७
8) ऑगस्ट ८,इ.स. २००८
9) ऑगस्ट १०,इ.स. २००९


चावडी/कालगणना :

चावडी/कालगणना

चावडी/लोगो,लेखन

चावडी/लोगो,लेखन

मराठी विक्शनरी सहप्रकल्प

विक्शनरी:चावडी

मराठी विकिस्रोत सहप्रकल्प

प्रस्तावित प्रकल्प

मराठी विकिविद्यापीठ सहप्रकल्प
मराठी विकिबुक्स सहप्रकल्प

विकिबुक्स चावडी

मराठी विकिक्वोट्स सहप्रकल्प

विकिक्वोट्स चावडी

मराठी विकिकॉमन्स सहप्रकल्प

Talk:मुखपृष्ठ

मराठी विकिन्युज सहप्रकल्प

प्रस्तावित प्रकल्प

इंग्लिश भाषेतील सहप्रकल्प

Talk:विकिप्रॉजेक्ट महाराष्ट्र

हिंदी भाषेतील सहप्रकल्प

हिंदी भाषेतील सहप्रकल्प

नेपाल भाषेतील सहप्रकल्प

देवनागरी टेम्प्लेट परियोजना

संस्कृत भाषेतील सहप्रकल्प

संस्कृत भाषेतील सहप्रकल्प

मराठी विकिमिडिया सहप्रकल्प

मराठी विकिमीडीया प्रसिद्धी प्रकल्प

इतर मीडियाविकि सहप्रकल्प

दक्षिण आशियाई स्क्रिप्ट एनहान्समेंट प्रकल्प



विकिपीडिया निर्वाहाच्या दृष्टीने विकिपीडीया प्रबंधक(Administrator) हुद्देदारांची यादीविकिपीडीया प्रबंधक येथे दाखवली आहे.वस्तुत: विकिपीडिया प्रबंधक सहसा निर्वाचीत स्वयंसेवक असतात.विकिपीडिया निर्वाहाच्या बहुसंख्य गोष्टी प्रबंधकांच्या कोणत्याही मदती शिवाय विकिपीडीयावर करता येतात.विकिपीडीया प्रबंधक हे पदाभिदान हे चुकीने वापरले जाते ते विकिपीडिया प्रचालक किंवा सिसॉप असे असते.
या चावडीवर केवळ पाने सुरक्षीत किंवा असुरक्षीत करण्याची विनंती,पाने वगळण्याची विनंती,सदस्यावर बंधन अशा तुमचे तुम्हाला नकरता येणार्‍या कामांपुरतीच मर्यादीत आहे याची कॄपया नोंद घ्यावी.तसेच विकिपीडिया एक मुक्त स्थळ आहे त्यामुळे बंधने टाकणार्‍या विनंती करिता ठोस मुद्देसुद मांडणीची आवशकता असेल तसे बंधने हा नियम नसून अपवाद असतो.बंधने काही ठरावीक कालावधी पुरतीच घातली जातात हे लक्षात घ्यावे.
प्रबंधकांनी प्रबंधकीय कार्य विनंती शक्यतो वैयक्तीक पानांवर घेऊ नयेत, चर्चा सहमती किंवा कौल इतरत्र घ्यावे पण विनंती मात्र योग्य चर्चा दुव्या सोबत Wikipedia:चावडी/प्रबंधकांना निवेदन येथेच घ्याव्यात म्हणजे सर्व संबधीतांना आपले म्हणणे मांडण्याची समान संधी मीळेल.


शेरे: आधी आपला मुद्दा संबंधीत पानाच्या चर्चा पानावर मांडा व इतर सदस्यांचे मत/सहमती मीळवण्याचा प्रयत्न करा, आधी आपला मुद्दा सर्व साधारण चावडी पानावर मांडा इतर सदस्यांचे मत/सहमती मीळवण्याचा प्रयत्न करा,विकिपीडियावर हे कार्य आपण स्वत: करू शकता प्रबंधकीय मदतीची आवश्यकता दिसत नाही , सूचना अमलात आणली, सूचना खालील कारणांनी फेटाळली.

अनुक्रमणिका

[संपादन] हे सुद्धा पहा

[संपादन] पानाची सुरक्षितता पातळी बदला

[संपादन] मुखपृष्ठ

[संपादन] Namespace मुखपृष्ठ location

On english Wikipeda and Italian Wikipedia "Mainpage" word comes where otherwise "Article"or "लेख" comes.It would be better if word "मुखपृष्ठ" can be shifted at word"लेख" on Lefthand Top. Mahitgar 07:21, 27 नोव्हेंबर 2006 (UTC)

Yes.png झाले. --कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०९:५२, ११ जून २००८ (UTC)

[संपादन] विकिपीडिआ:निर्वाह

Mahitgar १२:१७, १९ मे २००९ (UTC)

Yes.png केले. अभय नातू १५:१७, १९ मे २००९ (UTC)

[संपादन] मराठी संकेतस्थळे

मराठी संकेतस्थळांबद्दल मराठी वृत्तमाध्यमातून अधिक लेखन व्हावे आणि असे लेखन करताना मराठी संकेतस्थळे संदर्भाकरिता वापरला जावून त्या योगे मराठी विकिपीडियाची दखल सुद्धा प्रसिद्धी माध्यमे घेतील या अपेक्षेने हा लेख धूळपाटीवरून मुख्य नामविश्वात घेतले आहे. या लेखाला अर्धसुरक्षीत करावे म्हणजे निनावी संपादने होणार नाहीत. Mahitgar १०:२४, १२ जून २००९ (UTC)

[संपादन] विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती

साचा:Devanagari Support, विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती त्यातील उपपाने दर्जाकरिता तपासून घेऊन पूर्णसुरक्षीत करावीत.साचा {{विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती}} साचा:Devanagari Support येथून मिडियाविकी:Sitenotice येथे हलवावा.

Mahitgar १०:२४, १२ जून २००९ (UTC)

[संपादन] मुखपृष्ठ थोडक्यात प्रकल्प

कृपया साचा चर्चा:मुखपृष्ठ थोडक्यात प्रकल्प पाहून सुयोग्य बदल दाखल करून घ्यावेत. Mahitgar ०७:३९, १७ जून २००९ (UTC)

[संपादन] पान वगळा विनंती

[संपादन] विकिकरणाचे वर्गीकरण संदर्भात

प्रकल्प विकिपीडिया:विकिकरण संदर्भात वर्ग talk:लेख ज्यांचे विकीकरणाची गरज आहे या वगळावयाच्या पानावर संकल्प द्रविड यांची खालील कॉमेंट आहे हि कॊमेंट अधीक स्पष्ट करावी आणि वर्ग:विकिकरण अथवा वर्ग:विकिकरण करण्याजोगे लेख यापैकी एक वर्ग वगळावा.
साचा:विकिकरण साच्यात या वर्गाऐवजी वर्ग:विकिकरण करण्याजोगे लेख वर्गाचा समावेश करण्यात आला आहे. सबब, व्याकरणदृष्ट्या चुकीचे नाव असलेला हा वर्ग वगळण्यात यावा.
--संकल्प द्रविड (चर्चा) ११:०४, १७ मार्च २००८ (UTC)

[संपादन] इतर विनंती

[संपादन] नेहमी उपयूक्त साचे आणि वर्गीकरणे

  • नेहमी उपयूक्त साचांची वर्गीकरणांची सूची संपादन खिडकीच्या खालीच असावी व तेथून निवडता यावी या साठी काही व्यवस्थाकरून मिळावी, म्हणजे संपादने अधीक सुकर होऊ शकतील, अशी प्रचानलकांना नम्र विनंती.

Mahitgar १३:२८, २३ फेब्रुवारी २००८ (UTC)

या संदर्भात एखादी यादी तयार असेल तर कृपया इथे दुवा द्यावा. क.लो.अ. --कौस्तुभ समुद्र (चर्चा) १२:१३, २१ मे २००८ (UTC)

Yes.png साचे यादी दिलेली आहे. काही बदल असल्यास मिडियाविकी चर्चा:Edittools इथे लिहावे. क.लो.अ. --कौस्तुभ समुद्र (चर्चा) १४:०९, ३ जून २००८ (UTC)

[संपादन] Proof-reading

नमस्कार, मानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्र हा माझा पहिला विकी-लेख पूर्ण झाला आहे. कोणी ProofReading / Review करु शकेल काय ? Dakutaa ०९:०४, ७ नोव्हेंबर २००८ (UTC)

Put up a request on चावडी.
अभय नातू १६:४८, ७ नोव्हेंबर २००८ (UTC)

[संपादन] विकिपीडिया:विकिभेट

Undersigned proposes and requests moderators to update following para at साचा:सुस्वागतम् to link word भेट to .[[विकिपीडिया:विकिभेट|भेट]] .Mahitgar १६:५९, २९ सप्टेंबर २००८ (UTC)

<font size="2">[[मराठी भाषा|मराठी भाषेतील]] [[विकिपीडिया:परिचय|विकिपीडियामध्ये]] आपले स्वागत आहे. विकिपीडिया हा एक [[मुक्त ज्ञानकोश]] प्रकल्प आहे. ही त्याची आवृत्ती आपण घडवू शकता. येथील लेखांमध्ये भर घालण्यासाठी [[विकिपीडिआ साहाय्य:संपादन|मदतीचा लेख]] पहा. नवीन लेख लिहिण्यास उपयुक्त माहिती [[नवीन लेख कसा लिहावा|येथे]] आहे.[[विकिपीडिया:विकिभेट|भेट]] दिल्याबद्दल धन्यवाद! </font>

Yes.png Done. Pending adverse comments.
अभय नातू १७:०५, २९ सप्टेंबर २००८ (UTC)

First comment (not adverse though)..
विकिपीडिया:विकिभेट is for external meetings of wikikar, but in this context, this refers to online visit to marathi wikipedia site.
Doesn't seem that appropriate. But if we want to promote external meetings (in some way), then this is a good option.
Padalkar.kshitij १७:४१, २९ सप्टेंबर २००८ (UTC)

For further growth of Marathi Wikipedia to some extent we need to have external meet.I wanted link some where at the top still it is time to have actual external meet so no point in putting at top notice section so I opted for this little odd but practical option.I will try to update विकिपीडिया:विकिभेट in a way that wont look too odd.Thanks and RgdsMahitgar १४:४६, ३० सप्टेंबर २००८ (UTC)

[संपादन] [[विकिपीडिया:धूळपाटी|धूळपाटी]]

विकिपीडिया:प्रचालकांना विनंती मिडियाविकी:Edittools या लेखातील सध्याच्या धूळपाटी दूव्याचे सुयोग्य नामविश्वाच्यादृष्टीने [[विकिपीडिया:धूळपाटी|धूळपाटी]] असा बदल करावा. Mahitgar १३:५६, ३० ऑक्टोबर २००८ (UTC)

Yes.png - केले.

अभय नातू १६:१९, ३० ऑक्टोबर २००८ (UTC)

[संपादन] हे सुद्धा पहा

विकिपीडिया प्रचालकांच्यापुढे विकिपीडिया अधिकारी(प्रशासक/Burocrat) पुढे विकिपीडिया प्रतिपालक(Steward) अशी पदावली असते.
इतर भाषांमध्ये