वावे (कर्जत)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?वावे

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर कर्जत
जिल्हा रायगड जिल्हा
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
आरटीओ कोड

• एमएच/

वावे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान[संपादन]

हवामान[संपादन]

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

लोकजीवन-शेती मुख्य व्यावसाय, रंगकाम, उल्हास नगर मधील छोट्या उद्योगांमध्ये नोकरी,दुध उत्पादक,[संपादन]

वावे गावा मध्ये महाशिवरात्र उत्सव, तिथीप्रमाणे शिवजयंती,जय भवानी मंदिर उस्तव ,नऊरात्री उत्सव, गणपती उत्सव,बळीपतीपदा,दत्त जयंती,होळी, मोठ्या उत्सवात साजरे केले जातात...

प्रेक्षणीय स्थळे[संपादन]

उल्हास नदी किनारा,जय भवानी मंदिर,जय भोलेनाथ मंदिर, दत्त मंदिर,नाले,भात शेती, कृषी पर्यटन,

नागरी सुविधा[संपादन]

कर्जत ते कल्याण महामार्ग वरून कोषाणे गावातुन वावे गावात जाण्यासाठी पक्का रस्ता आहे...

कर्जत-मुरबाड महामार्ग वरून पोसरी गावतुन वावे गावात जाण्यासाठी पक्का रस्ता आहे...

मुबलक पाणी नल योजने द्वारे

गुरा साठी पाणीच पाणी तसेच शेती साठी उल्हास नदी च १२ पाणी साठा...

गावाच्या अंतर्गत भागात पक्का सिमेंट काँक्रीट रस्ता



जवळपासची गावे- बेडसे,कोशाचे,बार्डी,भातगाव,वडवली,आशाणे,गारपोली, उमरोली[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. व्हिलेजइन्फो.इन
  2. सेन्सस२०११.को.इन
  3. टूरिझम.गव्ह.इन
  4. .https://www.incredibleindia.org/
  5. .https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. मॅप्सऑफइंडिया.कॉम