वात्स्यायन
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
वात्सायन हा वैदिक काळातील भारतीय तत्त्वज्ञ व संस्कृत तत्त्वविषयक ग्रंथांचा कर्ता होता. त्याचा जीवनकाळ गुप्त साम्रज्याच्या काळात इ.स.च्या ४थ्या-६व्या शतकांदरम्यान मानला जातो. कामजीवनविषयक विवरण असलेला कामसूत्र नावाचा ग्रंथ आणि अक्षपाद गौतमाच्या न्यायसूत्रावरील टीकात्मक रचना असलेला न्यायसूत्रभाष्य नावाचा ग्रंथ, हे त्याच्या ग्रंथरचनांमधील प्रमुख ग्रंथ मानले जातात.
बाह्य दुवे [संपादन]
- वात्सायनाच्या साहित्यकृती (फ्रेंच व इंग्लिश भाषांतील अनुवाद). प्रोजेक्ट गुटेनबर्ग. (इंग्लिश, फ्रेंच मजकूर)
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |