कामसूत्र
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
महर्षी वात्सायन यांनी स्त्री-पुरुषांमधील लैंगिक व इतर संबंधावर लिहिलेला कामसूत्र हा एक प्राचीन ग्रंथ आहे. माणसाच्या कामजीवनावर लिहिलेला हा ग्रंथ जगभर प्रसिद्ध आहे. वात्सायनांनी या विषयाच्या संदर्भात विचारात घेण्यासारख्या विविध बाबींचा ऊहापोह या ग्रंथात केला आहे. त्यांनी गुप्त साम्राज्याच्या काळात हा ग्रंथ लिहिला.
अनुक्रमणिका |
[संपादन] इतिहास
[संपादन] ग्रंथ
[संपादन] भाषांतरे
ब्रिटीश संशोधक व भाषांतरकार सर रिचर्ड बर्टन यांनी १८५५- १८६० मधील भारतातील वास्तव्यात या ग्रंथाचा अभ्यास केला व नंतर १८७० च्या दशकात त्यांनी या ग्रंथाचे इंग्रजीत भाषांतर प्रकाशित केले व हा ग्रंथ संपूर्ण जगात प्रसिद्ध झाला.

