लोहार
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
लोहार (इंग्लिश: Blacksmith , ब्लॅकस्मिथ ;) म्हणजे लोखंडाच्या वस्तू घडवणारे कारागीर होत. लोखंडाला ऐरणीवर ठोकूनठोकून लोहार वस्तूस आकार देतात. साधारणपणे, ते शेतीची/ बागकामाची अवजारे, बांधकामासाठी लागणारी साधने, जाळ्या, सळया, भांडी, प्राण्यांच्या खुरांना ठोकायचे नाल, शस्त्रे इत्यादी लोखंडी वस्तू बनवतात.
बाह्य दुवे [संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत
- सी युवर हिस्टरी.कॉम - लोहार. (इंग्लिश मजकूर)