लुई उंटेरमायर
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
लुई उंटेरमायर (इंग्लिश: Louis Untermeyer ;) (ऑक्टोबर १, इ.स. १८८५ - डिसेंबर १८, इ.स. १९७७) हा अमेरिकन कवी, समीक्षक आणि संपादक होता.[१] हा अमेरिकन काँग्रेसचा चौदावा पोएट लॉरेट[मराठी शब्द सुचवा] होता.[२]
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
संदर्भ [संपादन]
- ↑ उंटेरमायराने वॉलेस स्टीव्हन्स याच्या 'हार्मोनियम' काव्य्संग्रहावरील समीक्षा केली.
- ↑ पोएट लॉरेट टाइमलाइन: १९६१-१९७०. लायब्ररी ऑफ काँग्रेस (इ.स. २००८). १९ डिसेंबर, इ.स. २००८ रोजी पाहिले.