लाउरी क्रिस्टियान रेलांडर
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| लाउरी क्रिस्टियान रेलांडर | |
|
फिनलंडचे दुसरे राष्ट्राध्यक्ष
|
|
|---|---|
| कार्यकाळ १ मार्च, इ.स. १९२५ – १ मार्च, इ.स. १९३१ |
|
|
|
|
| जन्म | ३१ मे, १८८३ |
| मृत्यू | ९ फेब्रुवारी, १९४२ (वय ५८) हेलसिंकी, फिनलंड |
| राष्ट्रीयत्व | फिनिश |
| राजकीय पक्ष | सेंटर पार्टी, फिनलंड |
लाउरी क्रिस्टियान रेलांडर (मराठी लेखनभेद: लॉरी क्रिस्चियन रिलॅन्डर ; फिनिश: Lauri Kristian Relander) (मे ३१, इ.स. १८८३ - फेब्रुवारी ९, इ.स. १९४२) हे फिनलंडचे दुसरे राष्ट्राध्यक्ष होते. ते फिनलंडमधील ॲग्रेरियन लीगचे प्रमुख सदस्य होते तसेच राष्ट्राध्यक्ष बनण्यापूर्वी ते संसदेचे सदस्य व सभापती होते.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |