र्होड्स
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
ग्रीस, सायप्रस आणि तुर्कस्तानच्या दरम्यान असलेल्या एजियन समुद्रातील एक बेट समूह. प्राचीन जगतातील एक आश्चर्य समजला जाणारा हेलिओसचा प्रचंड पुतळा येथेच होता.