रॉबर्ट मुंडेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रॉबर्ट अलेक्झांडर मुंडेल (ऑक्टोबर २४, इ.स. १९३२ - ) हा कॅनडाचा नोबेल पारितोषिक विजेता अर्थशास्त्रज्ञ आहे. इ.स. १९९९ साली त्याला नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.[१]


संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. "The Sveriges Riksbank Prize in Economic Sciences in Memory of Alfred Nobel 1999" (इंग्रजी मजकूर). १४ जून २०१४ रोजी पाहिले. 

बाह्यदुवे[संपादन]