रामन परिणाम
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
चन्द्रशेखर वेङ्कट रामन् (१८८८-१९७०)- त्यांच्या रामन् परिणाम (प्रकाशाचे मॉलिक्युलर स्कॅटरींग)करिता सुप्रसिद्ध. इ.स १९३०चे भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक रामन् यांना मिळाले होते.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |