रसिका सुनील
रसिका सुनील | |
---|---|
जन्म |
रसिका धबडगांवकर ८ मार्च, १९९२ अकोला, महाराष्ट्र |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
कारकीर्दीचा काळ | २०१६ ते आजतागायत |
भाषा | मराठी |
प्रमुख टीव्ही कार्यक्रम | माझ्या नवऱ्याची बायको |
पुरस्कार | झी मराठी सर्वोत्कृष्ट खलनायिका पुरस्कार |
वडील | सुनील धबडगांवकर |
पती |
आदित्य बिलागी (ल. २०२१) |
रसिका सुुनील धबडगांवकर (जन्म ३ ऑगस्ट १९९२ - अकोला, महाराष्ट्र)[१] ही एक मराठी अभिनेत्री आहे. रसिका माझ्या नवऱ्याची बायको मालिकेसाठी विशेष लोकप्रिय आहे.[२]
मागील जीवन आणि शिक्षण[संपादन]
रसिकाचा जन्म अकोला, महाराष्ट्र येथे झाला. रसिकाने बेडेकर कॉलेज येथून आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण केले. तिने भरतनाट्यम मध्ये डिप्लोमा केला आहे. बालपणी तिने नाट्य स्पर्धेत भाग घेतला होता.
चित्रपट[संपादन]
- पोश्टर गर्ल[३]
- बघतोस काय मुजरा कर
- बस स्टॉप
- गॅटमॅट
- गर्लफ्रेंड
मालिका[संपादन]
- माझ्या नवऱ्याची बायको (शनाया)[४]
(२२ ऑगस्ट २०१६ ते ०१ सप्टेंबर २०१८, १३ जुलै २०२० ते ०२ जानेवारी २०२१ आणि ४ ते ७ मार्च २०२१)
नाटक[संपादन]
- डाएट लग्न (ऋता)
बाह्य दुवे[संपादन]
रसिका सुनिल आयएमडीबीवर
संदर्भ[संपादन]
- ^ "रसिका सुनीलचा वाढदिवस". ZEE5 News (इंग्रजी भाषेत). 2020-08-03. 2020-12-29 रोजी पाहिले.
- ^ "माझ्या नवऱ्याची बायको मालिकेला रसिका सुनील ठोकणार रामराम?". Lokmat. 2020-12-29 रोजी पाहिले.
- ^ "रसिका पोश्टर गर्ल मध्ये थिरकली लावणीच्या तालावर". MegaMarathi.Com (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2017-08-10. 2020-12-29 रोजी पाहिले.
- ^ "'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतून 'शनाया' घेणार 'एग्झिट'? | पुढारी". www.pudhari.news (इंग्रजी भाषेत). 2020-12-29 रोजी पाहिले.[permanent dead link]