यार्ड (एकक)
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
यार्ड (म्हणजे मराठीत वार आणि हिंदीत गज) हे ३ फुटाचे ब्रिटिश लांबी मापन पद्धतीतले एकक आहे.
०.९१४४ मीटर = १ यार्ड
३६ इंच = १ यार्ड
३ फूट = १ यार्ड
२२० यार्ड = १ फर्लाँग
१७६० यार्ड = ८ फर्लाँग = १ मैल